पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्लायफोसेट तण नियंत्रित करते | Glyphosate controls weeds

इमेज
  *ग्लायफोसेट*(Glyphosate 41% sl) *फॉर्म्युलेशन:- ग्लायफोसेट 41% sl* * ग्लायफोसेट हे ऑर्गनोफॉस्फेट गटाचे निवडक नसलेले पद्धतशीर तणनाशक आहे. * ग्लायफोसेट तण वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण रोखते. * Glyphosate चा वापर जलवाहिन्या, कळ्या, मोकळी शेतं, वृक्षारोपण पिकांमध्ये तण नियंत्रित करण्यासाठी केला जातो. *कार्य पद्धती:-* ग्लायफोसेट फवारणी केल्यानंतर, हे तणनाशक तण वनस्पतींद्वारे शोषले जाते आणि मुळांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे तण नष्ट होते. *ग्लायफोसेट फायदे* * ग्लायफोसेट हे निवडक नसलेले तणनाशक आहे आणि सक्रिय आणि उभ्या तण वनस्पतींच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. * ग्लायफोसेट एक पद्धतशीर तणनाशक आहे, म्हणून ते तण वनस्पतींमध्ये ट्रान्सलेमिनार क्रियेद्वारे झाडांच्या आत शोषले जाते आणि तण वनस्पती मुळापासून नष्ट करते. * ग्लायफोसेट सर्व प्रकारच्या हिरव्या गवतांचे चांगले नियंत्रण करते. * Glyphosate हे सिपॅनिस आणि सायनोडॉन सारख्या तणांच्या नियंत्रणासाठी खूप प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. * ग्लायफोसेट 41 sl जमिनीच्या संपर्कात आल्यावर निष्क्रिय होते, ज्यामुळे हे तणनाशक माती आणि पर्यावरण...

विद्राव्य खतांची नावे | Names of soluble fertilizers

इमेज
आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आज आपण अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा, संप्रेरकांचा पिकवाढीसाठी उपयोग करत आहोत. वाढत्या वापरासोबत या सर्व घटकाची ओळख व वापरण्याची योग्य पद्धत हे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे,त्या अनुसार आपण रासायनिक खतांचा योग्य व प्रभावी वापर करू शकतो. रासायनिक खतांमध्ये विद्राव्य खतांचा वापर व महत्व खूप वाढलेले आहे. म्हणूनच विद्राव्य खते कोणकोणती आहेत कोणत्या वेळी कोणते वापरावे याचा आढावा घेऊयात. विद्राव्य खते मुख्यतः फवारणीसाठी वापरली जातात त्यासोबत आपण पाण्याद्वारे व जमिनीतून सुद्धा पिकांना अन्नद्रव्ये पुरवू शकतो. आजघडीस खालील प्रकारची विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहेत. 19:19:19, 20: 20: 20, 12:61:00, 18:46:00, 12:32:16, 13:00:45, 00:52:34, 00:00:50, 13: 40:13 हि नत्र:स्फुरद:पालाश(N:P:K) गुणोत्तरामध्ये पाहायला मिळतात. *सर्वसाधारण उपयोग:-* 19:19:19/20: 20: 20:- पिकाच्या जोमदार वाढीसाठी 12:61:00:- फुटवा जास्त येण्यासाठी 00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी 13:00:45...

पारंपरिक कीड व्यवस्थापन पद्धती | Traditional pest management methods

इमेज
गेल्या 50-60 वर्षापासून आपण पीक संरक्षनासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतोय. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे काही गैर नाही. पण कधीपर्यंत? जोपर्यंत आपण संतुलित व योग्य प्रमाणात वापर ठेवतो तो पर्यंत. आजची परिस्थिती पाहता रासायनिक किटनाशकांचा वापर संतुलित व योग्य होतोय का? ते तुम्ही स्वतःलाच विचारा . रासायनिक कीटकनाशके वापरायच्या नादात आपण पूर्वापार वापरत आलेल्या कीड नियंत्रण पद्धती विसरून चाललोय ज्या पीक संरक्षनाचा मुख्य पाया आहेत आणि आजच्या सुधारित एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये प्रतिबंधक व पारंपरिक पद्धत म्हणून वापरतो. तर अश्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्यांचा आढावा घेऊयात. *1. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी:-* जमीन मशागती मध्ये नांगरणी हा मुख्य विधी. नांगरणीमुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. किडीच्या विविध अवस्था जसे कोष जमिनी बाहेर पडतात व पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष बनतात. तसेच उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मातीचे तापमान वाढते परिणामी रोगजनीत बुरशीचे बीजाणू निष्क्रिय होऊन पुढील पिकास होणारा धोका टाळला जातो. *2.पेरणीची योग्य वेळ तसेच रोगमुक्त-रोगप्रतिकारक वाण निवडणे:-* सध्याच्या घडीला अन...