पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नारळ शेती |रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन | Integrated management of disease

इमेज
  नारळ शेती करणारे बरेच शेतकरी नारळ झाडावर येणाऱ्या रोगामुळे त्रस्त आहेत. ज्याकारने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. या अगोदर च्या ब्लॉग मध्ये आपण नारळ झाडावर येणाऱ्या रोगांची माहिती घेतली आहे. आज आपण या रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती घेणार आहोत.  एकात्मिक रोग व्यवस्थापन:- * नारळाचे नवीन रोप लावताना फक्त नारळच जमिनीत पुरावा.  * रोप लावून झाल्यावर रोपाच्या नारळाभोवतीची माती पायाच्या टाचेने घट्ट दाबावी. वा-यामुळे रोप हलू नये, म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या पुराव्यात आणि तिसरी काठी रोपाच्या पूर्वेस दोन्ही काठ्यांवर आडवी बांधावी. या आडव्या काठीला रोप सैलसर बांधावे. असे केल्याने रोपांना काठीचा व्यवस्थित आधार मिळतो. * नवीन लावलेल्या रोपाच्या भोवती जर पावसाचे पाणी साचून राहत असेल तर त्या पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने व्यवस्था करावी.  * पाणी साठत असेल तर ते काढण्यासाठी छोटे चर योग्य त्या दिशेने काढावेत. * रोगाची लागण झालेले झाडाचे भाग कापून काढून जाळून टाकावेत किंवा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणातझालेला असल्यास संपूर्ण झाड उपटून नष्ट करावे. *

चने का उकठा/विल्ट रोग | चना रोग प्रबंधन | Disease Management in Chickpea

इमेज
  चने का उकठा/विल्ट रोग  चने की फसल रबी सीजन की महत्वपूर्ण फसल होती है| अच्छा मौसम के कारन अच्छी उत्पाद भी किसान हासिल कर सकते है| जैसे हम देखते है की हर फसल में अच्छी उपज पाने के लिए फसल में आनेवाली कीटों को और लगनेवाले रोगों का प्रबंधन करना जरुरी है| किट और रोगों के प्रबंधन के लिए शुरुवाती दिनों से ही एकीकृत विधियों से प्रबंधन करे तो फसल का कम से कम नुकसान होगा और अच्छी उपज भी मिलेगी|   वैसे चने की फसल में अलग अलग रोग पाए जाते है| इसमें उखटा, जड़ गलन, ग्रे मोल्ड, अल्टरनेरिया ब्लाइट, एन्थ्रक्नोस जैसे शामिल है| तो आज हम देखेंगे की चने में उखटा (विल्ट) रोग फसल में कैसे नुकसान करता है|  चने की फसल में आनेवाला उखटा (विल्ट) रोग:- चने के पौध चना विल्ट रोग का मुख्य कारण फुसैरियम ऑक्सीस्पोरम का कवक है| अधिकांश चना उगाने वाले स्थानों में इस बीमारी से काफी नुकसान होता है| रोग के लक्षण अंकुर अवस्था और पौधे के विकास के बाद के चरण दोनों में देखे जा सकते हैं| पत्तियाँ सूखने से पहले पीली पड़ने लगती हैं| जिस वजह से पौधे सूख जाते हैं और पीले भी हो जाते हैं| जड़ें काली हो जाती हैं और बिखर जाती हैं|  धीर

नारळ शेती । नारळामध्ये येणारे रोग । Disease of Coconut Tree

इमेज
नारळ हे कोकणातील तसेच सागरी किनारपट्टीवरील लोकांचे महत्त्वाचे पीक आहे. भारतात या पिकाचे उत्पादन मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळची पश्चिम किनारपट्टी, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांत तसेच अंदमान, निकोबार व लक्षद्वीप बेटांवर घेतले जाते. नारळाचे उत्पादन घटण्यास वेगवेगळे घटक जबाबदार आहेत त्यापैकी नैसर्गिक बदल, कीड व रोग तसेच लागवडीनंतर घ्यायची काळजी (तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, छाटणी) इत्यादी कारणे आहेत.     नारळ फळबागेमधील नुकसान करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे रोग होय. वेगवेगळे रोग लागवडीपासून ते फळ काढणीपर्यंत दिसून येतात. नारळावर आढळणारे महत्त्वाचे रोग कोंब कुजव्या, पानावरील करपा, खोड पाझरणे, तंजावर मर किंवा अळिंबी रोग, फळांची गळ इत्यादी आहेत. तर आज आपण नारळावरील येणाऱ्या रोगांची माहिती घेऊया.  *नारळावर येणारे रोग:-* *कोंब कुज:-* * कोंब कुजणे हा रोग लहान रोपांना झाला असेल तर लहान रोपांचे नुकतेच उमलत असलेले पान मलूल दिसते. असे पान बाहेरून हलक्य हाताने दुमडून पाहिल्यास पान नरम पडलेले दिसले तर रोगाची लागण झालेले पान हलक्या हाताने ओढून पाहिल्यास ते उपसून येते. या पानाच्या देठाला घाणे

ऊसाचे खोडवा |सुरुवातीच्या काळात | घ्यावयाची काळजी | Sugarcane management

इमेज
  राज्यामध्ये उसाखालील क्षेत्र कुवत मोठ्या प्रमाणावर आहे त्यापैकी अंदाजे ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र आहे. मात्र खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. कमी उत्पादन खर्चामुळे उसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. त्यासाठी खोडव्याच्या योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.  राज्यामध्ये उसाखालील क्षेत्र कुवत मोठ्या प्रमाणावर आहे त्यापैकी अंदाजे ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र आहे. मात्र खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. कमी उत्पादन खर्चामुळे उसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. त्यासाठी खोडव्याच्या योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.  उसाचा खोडवा ठेवण्याचे फायदे:-   * पूर्वमशागतीची गरज नसल्याने श्रम, वेळ व पैशांची बचत होते.  * मुळांची वाढ अगोदरच झालेली असल्याने फुटवा लवकर, एकसमान व भरपूर होतो.   * खोडव्यात उगवणीला लागणारा १ ते २ महिन्यांचा कालावधीही वाचतो. ऊस लवकर पक्व होतो. साखरेचा उतारा चांगला येतो.  * खोडव्यातील पाचट न जाळता पिकात पडलेल्या पाचट

आम में फूल लगने के समय ली जानेवाली सावधानियाँ | Flowering of Mango | Management

इमेज
  IPM SCHOOL प्रश्न क्र.50 आम में फुल लगने के समय कौनसी बातों का ध्यान रखना जरुरी है? उत्तर:- लगभग सभी जगह आम के पेड़ों पर फूल लगने की अवस्था देखि जा रही है| देश के अलग अलग राज्यों में अलग अलग मौसम के कारन फूल आने का समय थोड़ा आगे पीछे हो जाता है लेकिन दिसम्बर जनवरी में बहोत सारे एरिया में आम में फूल आते दिखाई देते है| बदलता मौसम के साथ किट और रोगों के कारन आम में फूलों का नुकसान बड़े मात्रा में होता हुआ दिखाई दे रहा है| अगर शुरुवाती दिनों से फूल अवस्था में थोड़ा ध्यान रखा जाये तो अच्छे आम के फल किसान को अच्छे मुनाफा कमाकर दे सकते है| तो आज हम जानेंगे की आम में फूल लगने के समय कौनसी बातों का ध्यान रखकर अच्छे फल प्राप्त कर सकते है| आम में फूलों का देखभाल:- आम में फूल आने की अवस्था आमतौर पर दिसम्बर के दूसरे सप्ताह से लेकर जनवरी के अंत तक दिखाई देता है लेकिन कुछ वक्त ये दिसम्बर के पहले सप्ताह में भी दिखाई देता है| इन फूलों की अवस्था में जसिड़स, माइट्स, मिज फ्लाई, मिलीबग जैसी किट और ब्लाइट, मिल्ड्यू जैसे रोगों से इन्हे बचाना जरुरी है| प्रकोप बढ़ जाने के बाद उसे नियंत्रण करना मुश्किल होता है इसलि