कीटकनाशकांमुळे शरीरावर काय परिणाम होतो | What are the effects of pesticides on the body
- * शेतीतील कीटकनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीला चालना द्यावी.
- *आवश्यकतेनुसार कमी हानीकारक कीटकनाशके निवडून उत्पादकाच्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करून त्यांचा वापर करावा.
- * पिकांमधील रोग आणि किट प्रतिबंधासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करा.
- * कीड नियंत्रणात शक्यतो नीम तेल दशपर्णी अर्क यांचा वापर करावा.
- * शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या दुष्परिणामांबद्दल प्रबोधन करून आणि त्यांना शेतीच्या नवीन वैज्ञानिक पद्धती वापरण्याची जाणीव करून देणे.
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱 ज्ञानेश कंठाळी, अहमदनगर
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #gogreen #pest #pestmanagement #ipmpractices #culturalmethods #ipmtools #ipmknowledge #farming #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा