पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सप्टेंबर २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

इमेज
  सप्टेंबर २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे... 1. सेंद्रिय खतांचा वापर शेणखत आणि कंपोस्ट: जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी दरवर्षी चांगल्या प्रतीचे शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.गांडूळ खत: हे खत मातीमध्ये टाकल्याने माती भुसभुशीत होते आणि पिकांना पोषक घटक मिळतात.हिरवळीची खते: मुख्य पीक घेण्यापूर्वी ताग किंवा धैंचा यांसारखी पिके शेतात वाढवून ती मातीत गाडावीत. यामुळे मातीत नत्राचे प्रमाण वाढते. पीक फेरपालट (Crop Rotation)एकच पीक वारंवार शेतात घेऊ नये.द्विदल पिकांची लागवड: मुख्य पिकांनंतर किंवा सोबत मूग, उडीद, हरभरा, किंवा भुईमूग यांसारखी द्विदल (डाळवर्गीय) पिके घ्यावीत. ही पिके हवेतील नत्र मातीत शोषून घेतात. रासायनिक खतांचा संतुलित वापरमाती परी‌क्षण 3/4  वर्षांनी तुमच्या शेतातील मातीची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्या.आवश्यकतेनुसार खते: माती परीक्षणाच्या अहवालानुसार (Soil Health Card) जमिनीला ज्या घटकांची गरज आहे, तेवढीच रासायनिक खते द्या. खतांचा अवाजवी वापर टाळा योग्य पाणी व्यवस्थापनठिबक आणि तुषार सिंचन: पिकांना गरजेनुसार प...