पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑक्टोबर २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

इमेज
  सप्टेंबर २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे... 1. भागिनाथ आसने, मु. पो. ब्राह्मणगाव ता. कोपरगाव जि.अहिल्यानगर  कमी पाण्यामध्ये चांगले पीक घेण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, ठिबक सिंचन, जमिनीत ओलावा टिकवणे, कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड, आच्छादनाचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, पावसाचे पाणी साठवणे आणि पिकाला गरजेनुसार पाणी देणे असे उपाय करता येतात. तसेच माती परीक्षण करून खतांचा संतुलित वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादन आणि जमिनीची सुपीकता टिकवता येते.  2. शिवलिंग कापसे, वानवडी, ता - पालम, जि - परभणी आपल्या शेतमध....भरपूर प्रमाणात शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत वापरावे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करता येईल..... * ठिबक सिंचन (Drip Irrigation) या पद्धतीमुळे पाणी थेट पिकाच्या मुळांशी थेंब-थेंब दिले जाते. यामुळे 75 80 टक्के पाण्याची बचत होते आणि बाष्पीभवन कमी होते. * तुषार सिंचन वापरता येते.पाण्याचे प्रमाण कमी असेलसल्यास तुषार सिंचन...